
Marathi Bhasha Din Video : कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन काल उत्साहात पार पडला. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अभिजात पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. याचवेळी काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं.