'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

RITEISH DESHMUKH RECALLS VILASRAO DESHMUKH’S QUESTION: अभिनेता रितेश देशमुखने मराठी सिनेमाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्याने सांगितले की, वडील विलासराव देशमुख यांनी एकदा त्याला “मराठी सिनेमासाठी काय करत आहेस?” असा प्रश्न विचारला होता.
RITEISH DESHMUKH RECALLS VILASRAO DESHMUKH’S QUESTION

RITEISH DESHMUKH RECALLS VILASRAO DESHMUKH’S QUESTION

esakal

Updated on

RITEISH DESHMUKH SPEAKS ABOUT CHALLENGES FACED BY MARATHI FILM INDUSTRY: हिंदी सिनेमामुळे मराठी सिनेमाच्या तिकीटावर परिणाम होताना पहायला मिळतो. याबद्दल अनेकांनी कलाक्षेत्राबद्दलची आपली मतं व्यक्त केली आहेत. महाराष्ट्रात मराठी सिनेमे मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. अशातच आता यावर रितेश देशमुखने सुद्धा त्यांची बाजू स्पष्टपणे मांडलीय. यावेळी बोलताना त्याने महाराष्ट्रात मराठी सिनेमाकडे पाठ फिरवली जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com