Riteish Deshmukh vs Mahesh Manjrekar Net Worth
esakal
Richest Marathi Actors : मनोरंजन क्षेत्रात महेश मांजरेकर आणि रितेश देशमुख दोघेही आघाडीवर आहेत. दोघांनीही मराठी बिग बॉसचं सुत्रसंचलन केलेलं आहे. रितेश हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून दिग्दर्शक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तर महेश मांजरेकर देखील अभिनयाबरोबरच एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत. दरम्यान महेश मांजरेकर की रितेश देशमुख दोघांपैकी संपत्तीमध्ये कोण जास्त आघाडीवर आहे? जाणून घेऊया...