रंगभूमीवर तब्बल 21 वर्षांनी अभिनेते सचिन खेडेकरांचा कमबॅक ; या नाटकातून करणार पुनरागमन
Sachin Khedekar New Natak : मराठीबरोबर बॉलिवूडही गाजवणारे अभिनेते सचिन खेडेकर रंगभूमीवर तब्बल 21 वर्षांनी कमबॅक करत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या नवीन नाटकांविषयी.
Marathi Entertainment News :मराठी बरोबरच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमातही अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते सचिन खेडेकर तब्बल 21 वर्षांनी नाटकात कमबॅक करत आहेत. बऱ्याच काळाने ते व्यावसायिक नाटकात काम करणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या नवीन नाटकाविषयी.