

Sachin Pilgonkar Childhood Memory
esakal
Marathi Entertaiment News : मराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व सचिन पिळगावकर कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहिल्या कारच्या आठवणी शेअर केल्या. काय म्हणाले सचिन जाणून घेऊया,