

Actor Sachit Patil As A Producer
esakal
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय आणि दिग्दर्शन या दोन भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे सचित पाटील, ‘असंभव’च्या निमित्ताने आता निर्माता म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील हा केवळ नवा टप्पा नसून सुमारे दोन दशकांच्या अनुभवातून तयार झालेले संचित आहे.