Asambhav Marahi Movie Sachit Patil Is Doing Triple Role
esakal
Premier
Marathi Movie : डबल नाही तर तिहेरी भूमिका ! असंभव सिनेमासाठी सचित पाटीलचा नवा प्रयोग
Asambhav Marahi Movie Sachit Patil Is Doing Triple Role : अभिनेता आणि दिग्दर्शक सचित पाटील असंभव सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि त्याच्या भूमिकेविषयी.
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील आता प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन येत आहे. ‘असंभव’ या थरारक आणि रहस्यमय चित्रपटातून सचित पाटील पहिल्यांदाच तिहेरी भूमिकेत झळकणार असून निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता या तिन्ही जबाबदाऱ्या तो एकाचवेळी सांभाळत आहे.

