ईद 2027 साठी सलमान खानचा मोठा धमाका ! दिग्दर्शक वंशी पैदीपल्लींसोबत पुढच्या ॲक्शनपटाची घोषणा

Salman Khan New Movie : अभिनेता सलमान खानने 2027 मध्ये रिलीज होणाऱ्या त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. काय म्हणाला सलमान आणि कोणाबरोबर करणार आहे तो काम जाणून घेऊया.
Salman Khan New Movie

Salman Khan New Movie

esakal

Updated on

Bollywood News : ईदच्या बॉक्स ऑफिसला पुन्हा एकदा सर्वात मोठी हेडलाईन मिळाली आहे आणि ही बातमी सलमान खानशी संबंधित आहे. सुपरस्टारने अधिकृतपणे ईद २०२७ साठी आपल्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून गेल्या दशकभरापासून हिंदी चित्रपटसृष्टीला आकार देणारी परंपरा पुन्हा एकदा ताजी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com