

Salman Khan Fees For Big Boss 19 Revealed By Producer
Bollywood News : बिग बॉस हा हिंदी टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेला रियॅलिटी शो. सलमान खान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असल्याने या शोची लोकप्रियता आणखी वाढली आहे. कार्यक्रमाच्या आठवड्याच्या रेटिंगपेक्षा वीकेंडला या शोची रेटिंग सगळ्यात जास्त असते. नुकतंच या शोचे निर्माते ऋषी नेगी यांनी या कार्यक्रमाविषयी महत्त्वपूर्ण खुलासे केले.