
Bollywood News : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. भाईजान म्हणून ओळखल्या जाणारा सलमान कधी लग्न करणार हा प्रश्न कायम राहिला आहे. अजूनतरी भाईजानने लग्न केलं नाहीये. पण अनेक अभिनेत्रींबरोबर त्याचं नाव जोडलं गेलं.