Interview : " ‘गुलकंद’मध्ये मुरलेल्या नात्यांचे गहिरे रंग" - समीर चौघुले

Actor Sameer Choghule Opens Up About His Upcoming Marathi Film : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुलेचा गुलकंद हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाविषयी आणि त्याच्या भूमिकेविषयी जाणून घेऊया.
Actor Sameer Choghule Opens Up About His Upcoming Marathi Film
Actor Sameer Choghule Opens Up About His Upcoming Marathi Filmesakal
Updated on

Marathi Entertainment News : समीर चौघुले हा मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेमातील एक बहुप्रतिभावान कलाकार आहे. विनोदी भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून त्याला अफाट लोकप्रियता मिळाली. आता तो ‘गुलकंद’ या चित्रपटातून एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबरच सई ताम्हणकर, प्रसाद ओक आणि ईशा डे यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी तर लेखन सचिन मोटे यांनी केले आहे. या चित्रपटाबाबत समीर चौघुलेशी केलेली खास बातचीत...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com