

Sanjay Dutt Breakup Reason With Popular Bollywood Actress
Bollywood News : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता संजय दत्तची एकेकाळी खूप चर्चा होती ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. तरुणपणी संजयचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं. अगदी त्याचं लग्न झालेलं असतानाही अफेअरच्या चर्चा होत्या. त्यापैकीच एक चर्चेत राहिलेलं अफेअर म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित बरोबरच.