
When Sanjay Dutt Cursed Govinda In Front Of Whole Crew
Entertainment News : नव्वदचं दशक खऱ्या अर्थाने गाजवलं ते अभिनेता गोविंदाने. हिरो नंबर 1 अशी ओळख त्याची त्या काळात होती. दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत त्याने केलेलं सिनेमे त्यावेळी खूप गाजले. पण एकदा त्याच्या सिनेमाह्यसेट्वर एक अशी घटना घडली की संजय दत्त गोविंदावर खूप भडकला. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.