
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोषने आजवर फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने नाव न घेता ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यावर नाराजी व्यक्त केली.