"त्याला त्याच्या बायकोची सेवा करायची होती म्हणून.." सचिन पिळगावकरांचा सतीश शाह यांच्या मृत्यूबद्दल खुलासा
Sachin Pilgaonkar Revealed Satish Shah's Death Reason : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सतीश यांच्या मृत्यूविषयी आणि त्यांच्यावर पार पडलेल्या शास्त्रक्रियेविषयी खुलासा केला.
News : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं 25 ऑक्टोबरला निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्वाला धक्का बसला. नुकतंच त्यांचे जुने मित्र आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी सतीश यांच्या निधनाविषयी आणि त्यांच्या पत्नीच्या तब्येतीविषयी खुलासा केला.