
Shah Rukh Khan Net Worth
Bollywood News : 2025 हे वर्षं शाहरुख साठी खास राहील आहे. यावर्षी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या बरोबरच त्याची एंट्री आता अरबपतींच्या यादीत झाली आहे. हुरून रिच लिस्टनुसार 2025 मध्ये शाहरुखचा समावेश अरबोपतींमध्ये होतो आहे.