

Shah Rukh Khan King Movie Teaser Out
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज वाढदिवस आहे. या खास दिवशी शाहरुखने त्याच्या चाहत्यांना खास भेट दिली. शाहरुखने त्याच्या आगामी किंग सिनेमाचा टीझर त्याने सोशल मीडियावर शेअर केला. जो कमी कालावधीत व्हायरल झाला आहे.