

Why Shailesh Lodha Leave Tarak Mehta Show
esakal
Entertainment News : सब टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेने एक दशक गाजवलं आहे. आता या मालिकेच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली असली तरीही याचे जुने एपिसोड कायमच चर्चेत असतात. या मालिकेत तारक मेहता ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांची जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.