
दहीहंडी सणात नेहमी वाजणारं लोकप्रिय गाणं म्हणजे “गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रीज बाला”.
हे गाणं 1963 च्या ब्लफ मास्टर या चित्रपटातील असून शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालं होतं.
या गाण्याला मोहम्मद रफी यांचा आवाज लाभला असून शूटिंग खऱ्या लोकेशनवर करण्यात आलं होतं.