

Actor Shashank Ketkar Express His Resentment Towards Romantic Scenes In Serials
esakal
Entertainment News : मराठी मालिकांमधील सध्याचा आघाडीचा अभिनेता शशांक केतकर त्याच्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने मालिकांमधील रोमँटिक सीनबाबत मत व्यक्त केलं. काय म्हणाला तो जाणून घेऊया.