परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी घेऊन रस्त्यावर उतरणार शिव ठाकरे, म्हणाला...'भगवा फेटा घातलेले ड्रायव्हर...'

SHIV THACKERAY COMES FORWARD AMID TAXI STRIKE: महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी संपाच्या पार्श्वभूमीवर शिव ठाकरेने मराठी माणसाच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. त्याचा सोशल मीडिया पोस्ट आणि निर्णय सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
SHIV THACKERAY

SHIV THACKERAY

esakal

Updated on

SHIV THACKERAY OFFERS RIDE SERVICE DURING TAXI STRIKE: महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना १ मेपासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात अमराठी आणि परप्रांतीय रिक्षाचलकांनी विरोध केलाय. त्यांनी मराठी सक्तीविरोधात ४ मे रोजी संप पुकारला आहे. परंतु या संपाविरोधात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिव ठाकरे पुढे आलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com