

Shreyas Talpade Is Participating As A Contestant In Bigg Boss Marathi 6
esakal
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 6 चं बिगुल वाजलं आहे. अवघ्या तीन दिवसांवर बिग बॉस मराठी सीजन 6 चा प्रीमियर येऊन ठेपला आहे. त्यातच नव्या सीजनमध्ये कोण स्पर्धक असणार याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. त्यातच आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे.