
Marathi Entertainment News : 'चल भावा सिटीत' ह्या बहुचर्चित शोच्या एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते, ज्यावर कॅप्शन असं होते कि - तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कमेंट्समध्ये सांगा!' यावर अनेक युजर्सनी श्रेयस तळपदे अशी कमेंट केली.