
Shrinivas Pokale National Award Second Time
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.
अनेक दिग्गज कलाकार व तंत्रज्ञांसह बालकलाकारांचाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मराठी सिनेविश्वातून चार बालकलाकारांना पुरस्कार मिळाले –
जिप्सी : कबीर खंदारे
नाळ २ : त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप