ACTOR SKIPPED BATH FOR 50 DAYS TO PLAY VILLAIN
esakal
Actor Skipped Bath For 50 Days For Villain Role: हिंदी सिनेसृष्टीत नायकासह खलनायक सुद्धा महत्त्वाचा असतो. बॉलिवूडमध्ये खलनायकाचं पात्र साकारणं सुद्धा तितकच कसोटीचं असतं. जेव्हा समोर खलनायक येतो तेव्हा त्याचं उग्र दिसणं, हावभाग, अंगावर काटा आणणारे शब्द सगळं काही महत्त्वाचं असतं. अशातच बॉलिवूडमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बर, अमरीश पुरी यांचा मोगॅम्बो, तसंच डॅनी, गुलशन ग्रोवर यांनी अनेक खलनायकाचे पात्र साकारले आहेत. विशेष, म्हणजे गब्बर पात्र तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.