

Sandeep Khare Daughter Roomani Khare Engagement
esakal
Marathi Entertainment News : मराठी सिनेइंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गीतकार, कवी संदीप खरे यांची लेक रुमानीचा साखरपुडा काल 13 डिसेंबरला थाटात पार पडला. तू तेव्हा तशी या झी मराठीवरील मालिकेतून रुमानीने मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. रुमानीचा होणारा नवराही अभिनेता आहे.