

Subodh Bhave Post On His B'day
esakal
Marathi Entertainment News : अभिनेता सुबोध भावेने नुकताच त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाला राजकीय आणि कलाविश्वातील अनेक मंडळी उपस्थित होती. सोशल मीडियावरही त्याच्या वाढदिवसाच्या पोस्ट चर्चेत होत्या. याच वेळी सुबोधने सोशल मीडियावर पोस्ट करत उपस्थितांचे आणि शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले.