

Tejashri Pradhan Makes Fun Of Subodh Bhave
esakal
Marathi Entertainment News : सध्या मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीची सध्या झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका खूप गाजतेय. सुबोध भावे आणि तिची केमिस्ट्री अनेकांना आवडतेय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजश्री आणि सुबोधने शूटिंग दरम्यान घडलेला किस्सा शेअर केला.