

Subodh Bhave Mumbai House Emotional Memory
esakal
Marathi Entertainment News : मराठी अभिनेता सुबोध भावे त्याच्या अभिनयामुळे हिंदी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. नुकतीच त्याने एका चॅनेलला त्याची हाऊस टूर घडवली. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आजोबांच्या आठवणी आणि पुण्यातील वाड्याचं खास कनेक्शन सांगितलं.