

Sumeet Raghvan On Hindi Marathi Language Controversy
esakal
Entertainment News : गेल्या काही महिन्यांपासून मराठी आणि हिंदी भाषावाद सुरु आहे. अनेक कलाकार, नागरिक , नेते या भाषावादावर व्यक्त झाले आहेत. नुकतंच सुमित राघवन यांनी या भाषावादावर भाष्य केलं. काय म्हणाला सुमित जाणून घेऊया.