
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा हँडसम अण्णा म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या धाकड अंदाजासाठी ओळखला जातो. सुनीलच्या सडेतोड स्वभावाचा अनुभव बॉलिवूडकरांनी अनेकदा घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनीलने गँगस्टरलाच धमकी दिल्याचा खुलासा केला. काय म्हणाला सुनील जाणून घेऊया.