Video : स्वस्तातला शर्ट, पायात स्लीपर अन बिकट अवस्था ! कॉमेडी शोचा विनर सुनील पालची अवस्थेने नेटिझन्स अस्वस्थ
Sunil Pal Viral Video : कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पालचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्याची अवस्था बघून नेटिझन्स चकित झाले आहेत. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Bollywood Viral Video : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स चकित झाले आहेत. त्याची अवस्था बघून अनेकजण त्याच्याविषयी काळजी व्यक्त करत आहेत.