वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरत सनी देओल करणार दमदार कमबॅक ! 'या' सिनेमात साकारतोय भूमिका

Sunny Deol Upcoming Movie : अभिनेता सनी देओल आता पुन्हा एकदा बऱ्याच काळाने अभिनयात कमबॅक करतोय. वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरत त्याने नव्या प्रोजेक्टवर काम करणं सुरु केला आहे.
वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरत सनी देओल करणार दमदार कमबॅक ! 'या' सिनेमात साकारतोय भूमिका
Updated on

Bollywood News : सनी देओल यांच्या मुख्य भूमिकेतील हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2026 रोजी फ्लोअरवर गेला असून सध्या त्याचे शूटिंग सुरू आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरत सनीने पुन्हा एकदा काम सुरु केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com