उषा नाडकर्णी यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. परंतु सध्या उषा नाडकर्णी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहे. त्यांनी फराह खान यांच्याबद्दल एक खोचक कमेंट्स केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उषा नाडकर्णी यांची चर्चा रंगतेय.