

अभिनेता विकी कौशल याच्या मुख्य भूमिकेत असलेला छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पाच दिवसात या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला कमावला आहे. या चित्रपटाने पाच दिवसात या वर्षातील सर्वात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. दरम्यान चित्रपटातील विकीच्या अभिनयाचंही खूप कौतूक होताना पहायला मिळत आहे.