
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली ही लोकप्रिय मालिका. या मालिकेत आता अभिनेता विकी कौशलची एंट्री होणार आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना ! हो पण हे खरं आहे. छावा सिनेमाच्या प्रोमोशन निमित्ताने विकी पहिल्यांदाच मराठी मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.