Laxmichya Paulanni : "ही मालिका म्हणजे मास्टरक्लास" लक्ष्मीच्या पाऊलांनी ठरतेय प्रेक्षकांची लाडकी मालिका..
Star Pravah Laxmichya Paulanni Upcoming Twist : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर खुश आहेत.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारी मालिका म्हणजे लक्ष्मीच्या पाऊलांनी. कला-अद्वैतची गोष्ट असणारी ही मालिका सध्या अनेकांना आवडतेय. मालिकेतील सध्याच कथानक आणि कलाकारांचा अभिनय यावर प्रेक्षक खुश झाले आहेत.