
Vicky Kasuhal Wishes Good Luck To Marathi Natak
लोकप्रिय मराठी नाटक ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ पुन्हा रंगभूमीवर आले असून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
या नाटकाच्या प्रभावाने बॉलिवूडही आकर्षित झाले आहे.
अभिनेता विकी कौशलने सोशल मीडियावर मराठीतून व्हिडीओ शेअर करून नाटकाला शुभेच्छा दिल्या आणि प्रेक्षकांना हे नाटक पाहण्याचं आवाहन केलं.