

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ कलाकार विद्याधर जोशी यांनी 'येडं लागलं प्रेमाचं' या स्टार प्रवाहावरील मालिकेतून अडीच वर्षांनी कमबॅक केला. नुकताच त्यांच्या एंट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
बाप्पा जोशी म्हणून प्रसिद्ध असलेले विद्याधर अडीच वर्ष इंडस्ट्रीपासून दूर होते. एका गंभीर आजाराशी ते झुंज देत होते. त्यांना कोणता आजार झाला होता आणि त्यावर त्यांनी काय उपचार घेतले जाणून घेऊया.