"एकदा मोदीसर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर.." पंतप्रधानांच्या आवाहनावर मराठी अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट

Senior Actor Vidyadhar Joshi Sarcastic Post : ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी सोशल मीडियावर उपरोधिक पोस्ट शेअर करत मोदींच्या आवाहनावर खोचक प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले ते जाणून घेऊया.
"एकदा मोदीसर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर.." पंतप्रधानांच्या आवाहनावर मराठी अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट
Updated on

Marathi Entertainment News : इराण इस्रायल युद्ध आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही दिवसांपूर्वी आवाहन केलं. पेट्रोल डिझेलचा मर्यादित वापर, एक वर्ष सोन्याची खरेदी टाळणं आणि परदेश दौरे कमी करणं अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या. या आवाहनावर देशवासीयांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ कलाकारांनी सोशल मीडियावर खोचक पोस्ट करत त्यांची नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com