
कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ ही लोकप्रिय मालिका संपल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार उघड झाले.
अनेक कलाकारांना मानधन न मिळाल्याचं समोर आलं असून अभिनेते विजय पटवर्धन यांनीही अनुभव शेअर केला.
पत्नीवर कॅन्सरचे उपचार सुरू असतानाही मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.