आनंदीचं अपहरण करणार विद्याधर ! पहिल्यादांच निगेटिव्ह भूमिका साकारण्याविषयी अभिनेता म्हणतो..

Star Pravah Anandi Serial Upcoming Twist : स्टार प्रवाहवर नुकतीच सुरु झालेली आनंदी ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेत विद्याधरची आनंदीवर वाईट नजर असून तो तिचं तिच्या हळदीतून अपहरण करणार आहे.
आनंदीचं अपहरण करणार विद्याधर ! पहिल्यादांच निगेटिव्ह भूमिका साकारण्याविषयी अभिनेता म्हणतो..
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवर नुकतीच सुरु झालेली आनंदी ही मालिका चर्चेत आहे. आनंदी या अंध मुलीची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. याबद्दल या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणाऱ्या विकास पाटीलने भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com