
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक सुपरहिट सिनेमा म्हणजे माहेरची साडी. आजही बायकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या सिनेमाचा वेगळा चाहतावर्ग आहे. नव्वदच्या दशकात रिलीज झालेल्या या सिनेमाने थिएटरमध्ये तुफान कमाई केली होती. पण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निर्माते विजय कोंडके यांनी धक्कादायक खुलासा केला.