Video : 'या' अत्यंत पवित्र ठिकाणी विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ ! चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

Vishal Nikam & Akshaya Hindalkar Wedding : सेलिब्रिटी जोडी विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. सोशल मीडियावर त्यांनी लग्नाचा व्हिडीओ शेअर केला. अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं.
Vishal Nikam & Akshaya Hindalkar Wedding

Vishal Nikam & Akshaya Hindalkar Wedding

esakal

Updated on

Marathi Entertainment News : गेल्या काही महिन्यात अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. 'येडं लागलं प्रेमाचं' फेम विशाल निकमनेही 10 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. अभिनेत्री अक्षया हिंदळकरशी त्याने लग्न केलं. सोशल मीडियावर त्याने सुंदर व्हिडीओ शेअर करत त्याने त्याच्या अर्धांगिनीसाठी पोस्ट शेअर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com