
Bollywood News : बॉलिवूडमध्ये दरदिवशी नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. यातील काहींना प्रसिद्धी मिळते तर काही या चंदेरी दुनियेत हरवून जातात. पण बॉलिवूडमध्ये असेही कलाकार आहेत ज्यांना प्रसिद्धी तर मिळाली पण नंतर काही कारणामुळे ते या सगळ्यापासून इतके दूर गेले कि त्यांचा अजूनही शोध लागला नाही, यातीलच एक कलाकार म्हणजे विशाल ठक्कर.