Television Actor Struggle Story
Premier
एकेकाळी ट्रेनमध्ये पेन विकून फक्त 150 रुपये कमवायचा अभिनेता; आता मुंबईत स्वतःची आहेत चार घरं !
Television Actor Struggle Story : टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आता स्टार असलेला हा अभिनेता एकेकाळी ट्रेनमध्ये पेन विकायचा. कोण आहे हा अभिनेता आणि कसा आहे त्याचा खडतर प्रवास जाणून घेऊया.
Summary
मुंबईत अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर येण्यासाठी झटतात, त्यातच योगेश त्रिपाठी यांनी अतिशय कष्टातून स्वतःचं करिअर घडवलं.
त्यांनी एकेकाळी ट्रेनमध्ये पेन विकून उपजीविका केली, पण आज त्यांच्या मेहनतीमुळे मुंबईत चार घरे आहेत.
भाभीजी घर पर है आणि हप्पू की उलटन पलटन या मालिकांमधील "हप्पू सिंह" या भूमिकेमुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली.

