

Aditi Sarangdhar Revealed Her Emotional Side
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर. अदितीने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिची हळवी बाजू समोर आली. काय म्हणाली अदिती जाणून घेऊया.