

Bollywood News : बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडलाही भुरळ घालणारी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. तिच्या अभिनय आणि सौंदर्याने तिने आजवर अनेकांची वाहवा मिळवली आहे. नुकतंच एक फॅशन डिझायनरने ती तिच्या कामाबाबत किती जागरूक आणि समर्पित आहे याचं उदाहरण देत खुलासा केला.