Aishwarya Rai’s Stunning Black & White Gown Look Viral
esakal
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय ही तिच्या सौदर्यामुळे ओळखली जाते. ती गेल्या काही दिवसांपासून सिनेमामध्ये दिसत नसली तरी तिची आजही क्रेझ तितकीच आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. दरम्यान अलीकडेच ऐश्वर्याने रेड फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली. यावेळी तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले.