Marathi actress Amruta subhash reveals abuse by senior produceresakal
Premier
'माझा टॉप वर गेला आणि त्याने माझ्या कंबरेत..' अमृता सुभाषने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली..'वडिलांच्या वयाच्या निर्मात्याने..'
Amruta Subhash shares shocking casting couch: अभिनेत्री सुभाष हिला सुद्धा कास्टिंग काउजला सुद्धा सामोरं जावं लागलं. यावेळी वडिलांच्या वयाच्या निर्मात्यांनी तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. परंतु इतर अभिनेत्रीप्रमाणे तिला सुद्धा काही वाईट अनुभव आलेत. नुकतंच अमृताने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.